एकाच Email ID चा वापर करून उघडा अनेक फेसबुक अकाउंट [ फक्त Gmail ID साठी ]
मित्रांनो तुम्ही आम्हाला देत असलेल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भन्नाट ट्रिक , ज्यामुळे तुम्ही तुमच्या एकाच Gmail ID चा वापर करून अनेक
फेसबुक अकाउंट चा वापर करू शकता.
यासाठी खालील स्टेप्स Follow करा :
१) तुमचे फेसबुक वर अकाउंट नसेल तर फेसबुक वर जाऊन नवीन अकाउंट उघडा. [ तुमचे अकाउंट
असेल तर या स्टेप कडे दुर्लक्ष करा ]
२) उदा .
जर तुम्ही abcd@gmail.com या Email ID वरून अकाउंट उघडले असेल तर परत याच ID वरून अकाउंट उघडण्यासाठी यात तुम्ही @ च्या पुढे कुठेही डॉट देऊन याचा उपयोग खालीलप्रमाणे
करू शकता.
1) a.bcd@gmail.com
2) ab.cd@gmail.com
3) abc.d@gmail.com
4) abcd.@gmail.com
३) आता तुमचा मूळ Email उघडा आणि Verification लिंक वर क्लिक करा.
अशा प्रकारे तुम्ही एकाच Email ID चा वापर करून उघडा अनेक फेसबुक अकाउंट उघडू शकता.
नवीन नवीन ट्रिक्स साठी आमच्या वेब - साईट ला रोज नक्की भेट द्या :)
पोस्ट न समजल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता !!
आमची टीम MarathiTricks.Com लवकरच तुम्हाला सहकार्य करेल.





.jpg)
0 comments:
Post a Comment