नमस्कार माझ्या मित्रानो पुन्हा एक नवीन ट्रिक मी तुमच्या सोमोर आणली आहे जी कोणीहि सहजतेने करू शकत. त्यासाठी फक्त खालील स्टेप्स फॉलो करा.
- आधी तुमच फेसबुक अकौंट लोग इन करा
- मग नवीन पेज क्रियेट करतो त्या लिंक जाण्यासाठी [ येथे क्लिक करा ]
- आता कुठलीही Category सिलेक्ट करा.
- आता ते तुम्हाला पेज च नाव टाकायला लावतील.
- आता जिथे तुम्हाला पेज च नाव टाकायला सांगितलं आहे तिहे ह्या चौकोनी बॉक्स मधील [᠌ ᠌ ᠌᠌᠌᠌᠌ ᠌ ᠌᠌᠌᠌᠌] कोड कॉपी करा आणि तिथे नेम च्या ठिकाणी पेस्ट करा.
- जर तुम्हाला वाटत असेल कि वरील चौकोनी बॉक्स रिकामा आहे तर तुम्ही चुकीचा विचार करत आहे. खर तर त्या बॉक्स मध्ये एक स्पेशल सिम्बॉल आहे ज्या मुळे तुम्ही तुमच्या पेज ला हाइड नेम (नाव नसलेले पेज) देऊ शकता.
- कोड पेस्ट केल्यावर Get Started. क्लिक करा.
- तुमची प्रोसेस पूर्ण झाली.
- धन्यवाद !!
नवीन नवीन ट्रिक्स साठी आमच्या वेब - साईट ला रोज नक्की भेट द्या :)
पोस्ट न समजल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता !!
आमची टीम MarathiTricks.Com लवकरच तुम्हाला सहकार्य करेल.







0 comments:
Post a Comment