आज मी तुम्हाला एक आश्चर्यजनक App आणली आहे जी तुम्हाला मोठ्या फाईल्स एका सेकंदात १ का मोबाईल मधून दुसर्या मोबाईल मध्ये पाठवू शकते. आता तुम्ही फक्त हि App डाऊनलोड करा. हि एकदम सोपी ट्रिक आहे जी कोणीही करू शकत.त्या साठी फक्त खालील स्टेप्स फॉलो करा ...
स्टेप्स
Flash Player दोघे मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्या .डाऊनलोड करण्यसाठी [ येथे क्लिक करा ]
- आता डाऊनलोड झाल्यावर ते App इंस्टाल करा.
- App इंस्टाल झाल्यावर दोघ मोबाईल मध्ये ते ओपन करा.
- आता त्याच्यात एक ऑप्शन शोधा जे होमस्क्रीन वर असेल त्याच नाव "Connect With Friends"
- आता ज्या मोबाईल मध्ये तुम्हाला फाईल्स सेंड करायच्या आहे त्याच्यात ''Create Connection'' करा आणि ज्याच्यातून
- फाइल्स सेंड करायच्या आहेत त्या मध्ये ''Scan to Join'' वर क्लिक करा.
- आता ज्याच्यातून फाइल्स सेंड करायच्या आहेत तो स्कॅन करेल.
- स्कॅनिंग पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्याच्यात ज्याला फाइल्स सेंड करायच्या आहे त्याच नाव दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
- थोड थांबा आणि तुमच कनेक्शन पूर्ण होईल आणि आता दोन्ही मोबाईल एकमेकांना कनेक्ट होतील.
- कनेक्शन पूर्ण झाल्यावर तुम्हाला डाव्या बाजूंला नाव आणि त्याचा AVATAR icon दिसेल ज्याच्या मुळे तुम्ही मोबाईल ओळखू शकता.
- आता तुम्ही फाईल्स ट्रान्सफर करू शकता एक सेकंदात.
- फक्त कुठल्याही फाईल्स वर क्लिक करा आणि मोबाईल ला शेक (हलवा) किवा शेअर बटन वर क्लिक करून तुम्ही तुमच्या फाइल्स एक सेंकंद मध्ये पाठवू शकता.
- प्रोसेस पूर्ण झाली आहे :) धन्यवाद !!
नवीन नवीन ट्रिक्स साठी आमच्या वेब - साईट ला रोज नक्की भेट द्या :)
पोस्ट न समजल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता !! आमची टीम MarathiTricks.Com लवकरच तुम्हाला सहकार्य करेल.








0 comments:
Post a Comment