मित्रांनो मी चैतन्य गायकवाड आता तुमच्या समोर एक अशी ट्रिक आणत आहे जिच्या मुळे तुम्ही Airtel कंपनीचे 3G इंटरनेट मोफत ( फुकट ) वापरू शकता.काही अश्या प्रकारचे APP आहेत ज्याच्या वर तुम्हाला रजिस्ट्रेशन कराव लागत किवा पैसे द्यावे लागतात पण आम्ही तुमच्या साठी अशी वेबसाईट शोधून काढली आहे जी हे सर्व तुम्हाला फ्री मध्ये देणार आहे... आम्ही स्वत: हि ट्राय करून मग तुम्हाला देतो म्हणून १००% वर्किंग आणि Tested आहे....
- यासाठी सर्वप्रथम Troid Vpn नावाचे Application डाउनलोड करा. त्यासाठी [येथे क्लिक करा]
- यानंतर खाली दिलेल्या Screenshot प्रमाणे संपूर्ण माहिती भरा.
- यानंतर Advance या बटनवर क्लिक करा.
- यानंतर खाली दिलेल्या Screenshot प्रमाणे संपूर्ण माहिती भरा.
Header :- Host:Get.wynk.in/X-Online-Host:Get.wynk.in/
- Save करून Connect या बटनवर क्लिक करा.
आणि आत्ता फ्री इंटरनेट चा आनंद घ्या.
नवीन नवीन ट्रिक्स साठी आमच्या वेब - साईट ला रोज नक्की भेट द्या :)
पोस्ट न समजल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता !!
आमची टीम MarathiTricks.Com लवकरच तुम्हाला सहकार्य
करेल.
करेल.









0 comments:
Post a Comment