- नमस्कार मित्रानो , आज मी तुम्हाला सांगणार आहे कि कश्या प्रकारे तुम्ही Mobile नंबर ची माहिती मिळवणार.
- काही दिवसापासून आम्हाला मेल येत आहे कि कुठल्याही नंबर ची माहिती कशी मिळू शकेल. तो नंबर कोणाचा कुठून वापरात आहे हे सर्व आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
स्टेप्स :-
- त्या साठी तुम्ही आधी ह्या लिंक वर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर वर दिलेल्या चित्रा प्रमाणे एक बॉक्स येईल
- आता तिथे तुम्हाला ज्याच्या नंबर ची माहिती काढायची असेल त्याचा नंबर टाका.
- खालच्या बॉक्स मध्ये तुम्हाला कोड टाकायचा आहे तो तुम्हाला वर दिला असेल.
- दोघ प्रोसेस झाल्यावर "Track Now" वर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर माहिती येईल त्या मध्ये वर मोबाईल नंबर
- खाली त्याच नाव , ऑपरेटर नेम , कोणत्या स्टेट च आहे त्याच नाव etc...
सूचना :-
- हि पूर्ण फ्री ट्रिक आहे ह्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकाच APP किवा Software डाऊनलोड करायची गरज नाही.
- ह्या मध्ये फक्त जुने नंबर वापरून बघा नवीन नंबर अपडेट झाले नाही.
- ह्या ट्रिक चा गैर वापर करू नये....







0 comments:
Post a Comment