Subscribe For Free Updates!

We'll not spam mate! We promise.

Sunday, 12 April 2015

Earn Unlimited Free Recharge - Android [Rs.200]




नमस्कार माझ्या मित्रानो, आज मी तुम्हाला सांगेल कि कस तुम्ही तुमच्या Android मोबाईल वरून पैसे कमवू शकता. फार अश्या साईट आहेत ज्या असल्या ट्रिक वर्किंग आहे अस म्हणतात पण आम्ही स्वतः त्या वापरून मग तुमच्या पर्यंत आणतो. हि ट्रिक १०० % वर्किंग आणि Tested आहे. APP मुळे तुमच्या Android मोबाईल वरून कमीत कमी २०० रुपये कमवू शकता ते पण पूर्ण फ्री. तर मग चला ट्रिक वापरून बघूया.


स्टेप्स :- 

  • आधी हि Android APP डाऊनलोड करण्यसाठी [ येथे क्लिक करा.]
  • मग तिला तुमच्या मोबाईल मध्ये Install करून घ्या.
  • Install करून झाल्यावर ती APP ला ओपन करा.
  • आता तिथे Sign Up वर क्लिक करा.
  • थोडा वेळ थांबा तुमच्या समोर एक फोर्म येईल तो अचूकपने भरा.
  • त्यामध्ये तुमच नाव , मोबाईल नंबर , पासवर्ड भाराव लागेल.
  • भरलेली माहिती लक्षात ठेवा.
  • आता तिथे OTP सेंड च मेसेज येईल आणि ४ अंकी कोड टाका म्हणून येईल.
  • आता तुम्हाल एक वेरीफिकेशन मेसेज येईल त्यात ४-५ अंकी कोड येईल तो त्या मध्ये टाका.
  • ( जर तुमच्या कडे लेटेस्ट Android मोबाईल असेल तर वेरीफिकेशन मेसेज येणार नाय तो automatically verify होईल त्या साठी थोड थांबा )


  • आता तुमच्या मोबाईल मध्ये वर दिलेल्या  चित्रा प्रमाणे "New Offers" येतील. 
  • त्या ऑफर्स पैकी कुठल हि ऑफर तुम्ही जर पूर्ण केल तर तुम्हाला त्या पुढे असलेले पैसे मिळतील.
  • उदार्नाथ :- तुम्ही जर OLX APP डाऊन लोड केल तर तुमाला १८ रू. मिळतील ( टीप :- सर्व APP हे mcent मधूनच डाऊनलोड करावे तरच तुम्हाला पैसे मिळतील )
  • APP  डाऊन लोड करण्यासाठी "Start this Offer" वर क्लिक करा आणि डाऊनलोड करा आणि मिळवा फ्री रिचार्ज.
  • डाऊनलोड करून झाल्यावर तुम्ही परत mcent मध्ये या "In Progress" वर जाऊन चेक करा.
  • पूर्ण "Instruction" फॉलो करा.
  • मग मिळवा अनलिमिटेड फ्री रिचार्ज ते पण घरी बसल्या.

  • जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी उजवी कडे किंमत लिहली असेल तिथे क्लिक करा तिथे एक लिंक दिली असेल ती तुमच्या ५ मित्रांना द्या आणि त्यांना तुमच्या लिंक वरून अप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगा. तुमच्या त्या लिंक वरून १५५ रु कमवता येईल प्रत्येक ५ referral वर. 

ट्रिक वापरणार्यांसाठी काही महत्वाच्या सूचना :-

  • हि ट्रिक आम्ही स्वत: ट्राय करून पाहिली आहे आणि १०० % वर्किंग आहे फक्त स्टेप्स निट फॉलो करा.
  • सर्व व च्या सर्व app डाऊनलोड केल्यावर तुम्हला २०० रु. पर्यंत चे फ्री रिचार्ज मिळू शकतात.
  • हा रिचार्ज तुम्ही तुमच्या मोबाईल वर किवा दुसर्या मोबाईल वर सुद्धा मिळवू शकतात. 
  • जास्तीत जास्त लोकांना हि ट्रिक युस करायला सांगा आणि आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या. धन्यवाद !!

नवीन नवीन ट्रिक्स साठी आमच्या वेब - साईट ला रोज नक्की भेट द्या :) 


पोस्ट न समजल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता !! 
आमची टीम MarathiTricks.Com लवकरच तुम्हाला सहकार्य करेल. 

Tags : Android Tricks In MarathiEarn Tricks In MarathiFacebook Tricks In MarathiPC Tricks In MarathiWhatsapp Tricks In Marathi, Sim Card Tricks In Marathi. 

Socializer Widget By Blogger Yard
SOCIALIZE IT →
FOLLOW US →
SHARE IT →

0 comments:

Post a Comment