- मित्रानो काही वेळेस आपल्या कडे balance नसल्यामुळे आपण आपले महत्वाचे कॉल'स मिस करतो पण आता तुम्ही त्याची चिंता करू नका जर कधी तुमच्या जवळ balance नसेल आणि तुम्हाला एखादा अर्जंट कॉल करायचा असेल तर तुम्ही talktime loan सुद्धा घेऊ शकता ह्यावर तुम्हाला कंपनी फक्त १ रुपया जास्त घेते म्हणजे तुम्हाला जर कधी talktime loan हवा असेल तर तुम्हाला तो मिळेल पण रिचार्ज केल्यावर तुमच्या talktime मधून loan ची किंमत आणि त्यावर १ रुपया जास्त अशी किंमत मोजावी लागेल.
- उदारणार्थ :- तुम्ही आयडिया कंपनी कडून १० रु चा loan घेतला आहे तर तुम्हाला तुमच्या पुढील रिचार्ज मधून ११रु द्यावे लागतील.
वेगवेगळ्या कंपनी चे Loan कोड पुढील प्रमाणे :-
वेगवेगळ्या कंपनी चे Loan कोड पुढील प्रमाणे :-
Vodafone: वापरणार्यांना एक SMS पाठवावा लागेल क्यापिटल मध्ये "CREDIT" अस Type करा आणि तो मेसेज 144 वर पाठवा आणि तुम्हाला थोड्या वेळाने १० रु चा लोन मिळेल.
Airtel: वापरणार्यांना *141# वर कॉल लावून लोन घेता येईल.
( ह्यावर तुम्हाला १० रु पर्यंत लोन भेटेल )
Aircel: वापरणार्यांना *414# वर कॉल लावून लोन घेता येईल.
( ह्यावर तुम्हाला १० रु पर्यंत लोन भेटेल )
Idea: वापरणार्यांना *150*10# वर कॉल लावून लोन घेता येईल.
( ह्यावर तुम्हाला १० रु पर्यंत लोन भेटेल )
BSNL: वापरणार्यांना एक SMS पाठवावा लागेल क्यापिटल मध्ये "CREDIT" अस Type करा आणि तो मेसेज 53738 वर पाठवा आणि तुम्हाला थोड्या वेळाने १० रु चा लोन मिळेल.
Reliance: वापरणार्यांना एक SMS पाठवावा लागेल क्यापिटल मध्ये "YCR" अस Type करा आणि तो मेसेज "51234" वर पाठवा. जर unsubscribe करायच असेल तर क्यापिटल मध्ये "NCR" अस Type करा आणि तो मेसेज "51234" वर पाठवा.
Uninor: वापरणार्यांना *141# वर कॉल लावून लोन घेता येईल.
( ह्यावर तुम्हाला ५ रु पर्यंत लोन भेटेल )
Docomo: वापरणार्यांना *369 # वर कॉल लावून लोन घेता येईल. अथवा एक SMS पाठवावा लागेल क्यापिटल मध्ये "LOAN" अस Type करा आणि तो मेसेज "369" वर पाठवा. लोन घेत असताना तुम्ही Docomo कंपनी चे ३ महिन्याची ग्राहक असले पाहिजे आणि तुमचा balance ५ रुपये च्या खाली असला पाहिजे.
नवीन नवीन ट्रिक्स साठी आमच्या वेब - साईट ला रोज नक्की भेट द्या :)
पोस्ट न समजल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता !!
आमची टीम MarathiTricks.Com लवकरच तुम्हाला सहकार्य करेल.
Tags : Android Tricks In Marathi, Earn Tricks In Marathi, Facebook Tricks In Marathi, PC Tricks In Marathi, Whatsapp Tricks In Marathi, Sim Card Tricks In Marathi.





.png)
.png)
0 comments:
Post a Comment