- नमस्कार मित्रानो मी Vj (Ïshq Ḳillş) तुमच मराठीट्रिक्स.कॉम वर स्वागत करतो... आज कालच्या जीवनात फेसबुक आणि WhatsApp सर्वांची गरज बनली आहे मोबाईल हातात घेतला कि सर्वाना आधी ह्या दोघान पैकी एक गोष्ट हवीच असते... दिवस रात्र ओंनलाईन असण फार सोप आहे आहे पण तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी तुमच्या साठी एक मस्त ट्रिक आणली आहे...खर तर हि काही ट्रिक्स नसून WhatsApp च एक फंक्शन आहे पण ते जास्त लोकांना माहित नाही आज आम्ही तुम्हाला ह्या बद्दल सांगणार आहोत...
- Broadcast Messaging ह्याच्या मुळे फार फायदे आहे मित्रानो तुम्ही एका सोबत तुमच्या सर्व मित्र मैत्रिणी ना मेसेज करू शकता....
- WhatsApp सर्व वापरता पण सर्वाना Broadcast Messaging बद्दल माहित नाही आहे... चला तर मग शिकूया ..
- सर्वात आधी WhatsApp ओपन करा..
- मग तुमच्या उजव्या साईट ला ३ डॉट असतील तिथे क्लिक करा...( वेगवेगळ्या मोबाईल मध्ये वेगळी सेटिंग असू शकते..)
- आता "New Broadcast " वर क्लिक करा...
- आता "+" वर क्लिक करू तुमच्या मित्रांना त्या लिस्ट मध्ये Add करा ...
- लिस्ट मध्ये add झाल्यवर वर "Next" वर क्लिक करा...
- तुम्ही तुमच्या "Broadcast List " ला नाव सुद्धा देऊ शकता हे लक्षात ठेवा... आता तुम्ही जो मेसेज सेंड करणार तो ह्या सर्वाना जाईल जो त्या लिस्ट मध्ये Add असेल ...
- एक लिस्ट मध्ये फक्त २५६ लोकांना Add करता येत हे लक्षात ठेवा ..
- मित्रानो आमची साईट फक्त मराठी लोकांसाठी आहे ह्या मध्ये फक्त ट्रिक्स सांगितल्या जातात जे आम्ही स्वतः आधी ट्राय करतो मग तुम्हाला सांगत असतो ...
- आम्हाला ह्या मधून कुठल्याही प्रकारच पैसे किवा बिसनेस करायचा नाही आहे ...
- जास्तीत जास्त लोकांना ह्या साईट बद्दल सांगा आणि त्याच्या पण आम्ही अडचणी दूर करू अशी अपेक्षा करतो...
- मराठीट्रिक्स.कॉम भेट देण्यासाठी धन्यवाद... !!
Socializer Widget By Blogger Yard
Related Posts:
Whatsapp Tricks
0 comments:
Post a Comment