Subscribe For Free Updates!

We'll not spam mate! We promise.

Sunday, 12 April 2015

Use WhatsApp FREE For LIFETIME [ 100% Working Trick ]





नमस्कार मित्रानो , आज मी तुमच्या समोर अशी एक ट्रिक आणली आहे जी सर्वांनाच पाहिजे असते ... हि ट्रिक आहे Whatsapp ची . तुम्हाला Whatsapp एक वर्ष फ्री सर्विस देते , त्यानंतर तुम्हाला प्रतिवर्ष  रु.५५  इतका चार्गे द्यावा लगतो. पण आत्ता आम्ही तुम्हाला जी ट्रीक देणार आहोत तिचा उपयोग करून तुम्ही Whatsapp चा कलावादी वाढवू शकता ते पण अगदी फ्री ( फुकट ).
काही दुसर्या वेबसाईट आहे जे तुम्हाला न चालणारी ट्रिक देतात पण आमच्या साईट वर १००% वर्किग ट्रिक दिली जाते ह्याची नोंद घ्यावी .. 


यासाठी खालील स्टेप्स Follow  करा :

Part 1 :

1) Whatsapp  उघडून Setting मध्ये जाऊन Account वर ओपन करा.

2) यानंतर "Change Number" वर क्लिक करून Next करा.


3) पहिल्या चौकटीत तुम्ही आत्ता Whatsapp ला वापरत असलेला मोबाईल नंबर टाका. 


4) दुसऱ्या चौकटीत तुमचा कोणताही एक असा नंबर टाका कि जो Whatsapp ला आत्तापर्यंत वापरलेला नाही.  


5) Done वर क्लिक करा.


6)Verification कडे तुमचा नंबर ला Send  होईल आणि तुमची Service चालू होइल. 

Part 2 : 

1) Whatsapp  उघडून Setting मध्ये जाऊन Account वर ओपन करा.

2) यानंतर "Change Number" वर क्लिक करून Next करा.


3) पहिल्या चौकटीत तुम्ही Part 1 मध्ये जो नवीन नंबर टाकला होता तो टाका.


4) दुसऱ्या चौकटीत तुमचा जुना Whatsapp नंबर टाका.


5) Done वर क्लिक करा.


6)Verification कडे तुमचा नंबर ला Send  होईल आणि तुमची Service चालू होइल. 


  आत्ता तुमची Whatsapp ची Expire Date  चेक करा , ती तुम्हाला एक वर्ष वाढलेली दिसेल.

                               नवीन ट्रिक साठी आमच्या वेबसाईटला रोज नक्की भेट द्या.



पोस्ट  न समजल्यास तुम्ही खाली कमेन्ट करू शकता.

आमची MarathiTricks.Com  टीम लवकरच तुम्हाला सहकार्य करेल.


Tags : Android Tricks In MarathiEarn Tricks In MarathiFacebook Tricks In MarathiPC Tricks In MarathiWhatsapp Tricks In Marathi, Sim Card Tricks In Marathi Use WhatsApp FREE For LIFETIME  [ 100% Working Trick ] 

Socializer Widget By Blogger Yard
SOCIALIZE IT →
FOLLOW US →
SHARE IT →

0 comments:

Post a Comment