- नमस्कार मित्रानो मी Vj (Ïshq Ḳillş) , आज तुमच्या साठी एक फार साधी आणि सोपी ट्रिक आणली आहे सध्या फार लोकांच्या मोबाईल मध्ये हे Voice Calling Feature चालू आहे.
- फार लोकांना हे Active करता जमत नाय म्हणून आम्ही तुम्हाला ह्या बद्दल पूर्ण माहिती देणार कि कस तुमच्या Whatsapp नंबर वर Voice Calling Feature टाकणार.
स्टेप्स :-
- सर्वात महत्वाच तुमच्या मोबाईल मधील Whatsapp Update असल पाहिजे.
- जर ते Update नसल तर ते Play Store मधून Update करून घ्या
- लिंक ओपन झाल्यावर Update वर क्लिक करा.
- आता तुमच्या मित्रान पैकी ज्याचा मोबाईल वर Whatsapp च Voice Calling Feature चालू आहे त्याला तुमच्या Whatsapp वर कॉल करायला सांगा.
- त्या साठी त्याला तुमच्या Whatsapp च्या Inbox ला जाऊन उजवी कडे कॉलिंग च बटन असेल त्यावरून त्याला कॉल करता येईल. ( वेगवेगळ्या मोबाईल मध्ये वेगळी सेटिंग असू शकते )
- कॉलिंग केल्यावर वर तुम्हाल कॉल येईल तो उचला आणि १ मिनिट नंतर तो कट करा.
- आता सर्व background App बंद करा.
- थोड्या वेळाने Whatsapp चालू करा आणि खाली दिल्या चित्रा प्रमाणे तुम्हाला तुमचा Whatsapp दिसेल.
महत्वाची सूचना :-
- हे करत असताना तुमचा Whatsapp अप्लिकेश हा 2.11.561 version पेक्षा जास्त असला पाहिजे किवा त्या पेक्षा वरचा version असण आवश्यक आहे. (जर नसेल तर वरील लिंक वरून Update करा)
- ज्याचा मोबाईल वर Whatsapp च Voice Calling Feature चालू आहे त्याच्या मोबाईल वरून कॉल केल्यावरच तुमाला Voice Calling Feature मिळेल.
- Voice Calling Feature हे पूर्ण पने फ्री आहे.
Tags : Android Tricks In Marathi, Earn Tricks In Marathi, Facebook Tricks In Marathi, PC Tricks In Marathi, Whatsapp Tricks In Marathi, Sim Card Tricks In Marathi How to Active Voice Calling Feature in Whatsapp,marathi paise Kamva tricks.
Socializer Widget By Blogger Yard
Related Posts:
Whatsapp Tricks
0 comments:
Post a Comment