Subscribe For Free Updates!

We'll not spam mate! We promise.

Tuesday, 21 April 2015

Earn unlimited Free Recharge by installing APPs

नमस्कार मित्रांनो मी दिनेश हिवरकर आज तुमच्यासाठी एक नवीन Trick post करतोय . सध्या
Mcent सर्वात popular free Recharge देणारी Android App आहे. या मध्ये तुम्ही unlimited फ्री  Talktime कमावू शकतो .

फ्री recharge मिळवण्यासाठी  खालील Steps Follow करा .


१. सर्वात आधी Mcent App Download करण्यासाठी   [ येथे click करा ]

२.आपला Mobile number  Register करा .

३. आता तुम्ही येथून  कमीत कमी  ५ APP Download करा आणि  फ्री Recharge कमवा .

४. येथे रोज तुम्हाला नवीन ऑफर्स मिळतील त्या use करा आणि फ्री recharge कमवा .

५. Mcent तुम्हाला friends ला reffer करण्यासाठी एक लिंक provide करते त्या लिंक वरून आपल्या मित्रांना Download करायला सांगा.

६. प्रत्येक Refference Download मागे Mcent तुम्हाला  175 RS चा फ्री recharge देईल .[ फक्त एक अट आहे तुमच्या मित्रांनी Mcent ला sign Up करून किमान  5  Apps Download केल्या पाहिजे ]

७. तुम्ही स्वताच्या laptop /PC मध्ये bluestack use करून पण हि trick use करू शकता . त्यासाठी सर्वात आधी आपल्या pc /laptop मध्ये  bluestack Android App player Download  करा . ते करण्यासाठी [ येथे click करा] 

८. bluesatck मधील browser madhe  स्वताची mcent friends reffer  लिंक कॉपी paste करा.

९. तुमच्या दुसर्या number ने sign up करा .[ असा number use करा जो आधी mcent वर registered नाही आहे. ]



10.sign up झाल्यावर कोणत्याही ५ apps download करा आणि 175 RS फ्री Recharge मिळवा . 



११. पुरावा  खाली दिलेला आहे .

[ विशेष काळजी ]  

 [ Mcent  मधून app Download केल्यावर ते playstore मधूनच open करा कमीत कमी ३० सेकंद use करा आणि back >back करत परत mcent वर या तेव्हाच तुम्हाला benefit मिळेल .  ] 

काही मदत पाहिजे असल्यास message  करण्यासाठी  [  येथे click करा  ]


#Snapshots
1.


3.



Socializer Widget By Blogger Yard
SOCIALIZE IT →
FOLLOW US →
SHARE IT →

0 comments:

Post a Comment