- नमस्कार मित्रानो मी आज तुमच्या साठी एक अशी वेबसाईट आणली आहे जी तुमच्या साठी फार उपयोगी ठरणार आहे. ह्या वेब साईट मुळे तुम्ही तुमच्या मित्रांना न विसरता वाढदिवसाच्या शुभेच्छा वेळेवर देऊ शकता ते पण काही न करता.
- काही कारणास्तव आपण कधी कधी आपल्या मित्रांना शुभेच्छा देऊ शकत नाहि. आणि प्रत्येक मित्राला शुभेच्छा देन हे आपल्यासाठी फार अवघड आहे म्हणून आता चिंता करायची गरज नाही. आमच्या टीम मराठीTricks.Com आता तुमच्या साठी एक वेबसाईट शोधून काढली आहे.
स्टेप्स :-
- आधी वेबसाईट वर जाण्यासाठी [ येथे क्लिक करा.]
- वेब साईट वर गेल्यावर तुम्हाला "Connect with Facebook" वर क्लिक करायचं आहे.
- मग तुमच्या समोर एक विंडो येईल त्यावर "Ok" क्लिक करा.
- परत तुमच्या समोर एक विंडो आल्यावर सारखीच प्रोसेस करा.
- आता तुमच अकौंट बनेल.
- आता "Write Massages" वर क्लिक करा.
- आता तिथे तुम्हाला फार ऑप्शन येतील. त्यापैकी तुम्ही फक्त मित्राच्या नावाखाली असलेल्या बॉक्स मध्ये मेसेज टाका आणि सेम करा.
- तुम्ही सर्व मित्रांना वेग वेगळे मेसेज पण पाठवू शकता.
- हा मेसेज Automatically पोस्ट होतो म्हणून परत परत मेसेज सेव करण्याची गरज नाही.
ट्रिक वापरणार्यांसाठी महत्वाची सूचना :-
वरील वेब साईट ची APP सेटिंग मधून रीमोव करू नये. रीमोव केल्यास तुमच्या Automatic पोस्ट होणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
नवीन नवीन ट्रिक्स साठी आमच्या वेब - साईट ला रोज नक्की भेट द्या :)
पोस्ट न समजल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता !!
आमची टीम MarathiTricks.Com लवकरच तुम्हाला सहकार्य करेल.
Tags : Android Tricks In Marathi, Earn Tricks In Marathi, Facebook Tricks In Marathi, PC Tricks In Marathi, Whatsapp Tricks In Marathi, Sim Card Tricks In Marathi.






.png)
0 comments:
Post a Comment