Subscribe For Free Updates!

We'll not spam mate! We promise.

Sunday, 12 April 2015

Get USER info of any reliance Number [100% Working]



मित्रानो मी आज तुमच्या साठी एक ट्रिक आणली आहे ज्याची तुम्ही फार दिवसापासून वाट बघत आहेत, ह्या ट्रिक मुळे तुम्ही कोणत्याही  Reliance नंबर ची माहिती काढू शकता.. 

  • आधी  [येथे क्लिक करा]. 
  • आता पहिल्या बॉक्स मध्ये तुम्हाला ज्याची माहिती हवी आहे त्याचा मोबाईल नंबर टाका. 
  • आता दुसर्या बॉक्स मध्ये कुठलाही इमेल (fake email id.) आयडी टाका. 
  • आता Continue वर क्लिक करा.
  • थोड थांबा आणि तुम्हाला लगेच तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर ची माहिती मिळेल. 
ट्रिक वापरणार्यांसाठी सूचना :

सदर ट्रिक चा गैर वापर करू नये. हि ट्रिक फक्त रिलायंस नंबर साठी आहे ह्याची नोंद घ्यावी. 


नवीन नवीन ट्रिक्स साठी आमच्या वेब - साईट ला रोज नक्की भेट द्या :) 

पोस्ट न समजल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता !! 
आमची टीम MarathiTricks.Com लवकरच तुम्हाला सहकार्य करेल. 

Tags : Android Tricks In MarathiEarn Tricks In MarathiFacebook Tricks In MarathiPC Tricks In MarathiWhatsapp Tricks In Marathi, Sim Card Tricks In Marathi. 

Socializer Widget By Blogger Yard
SOCIALIZE IT →
FOLLOW US →
SHARE IT →

0 comments:

Post a Comment