UC Browser वापरणार्यांसाठी आता आनंदाची ची बातमी नुकतच UC Browser कंपनी ने त्याची PC Version लोंच केला आहे ज्या मुळे आता तुम्हाला PC वरून देखील हे Browser वापरता येणार आहे ...
हे Browser दोन Version मध्ये अवेलेबल करून दिले गेले आहे एक म्हणजे १.) General Version २) Indian Version.
हे Browser दोन Version मध्ये अवेलेबल करून दिले गेले आहे एक म्हणजे १.) General Version २) Indian Version.
- सर्वात फास्ट डाऊनलोड
- सर्वात जास्त स्पीड मध्ये डाऊनलोड होईल आणि resume option पण आपणासाठी ह्या Browser मध्ये असणार आहे.
- त्याव्यतिरिक्त ह्यात smart file manager. पण असणार आहे ज्या मुळे तुम्ही तुमच्या फाईल लगेच शोधू शकतात.
- त्या सोबत ह्यात काही फंक्शन नवीन असणार आहे जे ह्या Browser सोबत मिळत आहे :)





0 comments:
Post a Comment