Subscribe For Free Updates!

We'll not spam mate! We promise.

Monday, 13 April 2015

Watch 3D Videos From PC & Laptop

Laptop किवा PC वरून  3D Videos कस बघणार 


  • आज कालच्या जीवनात सर्व थ्रीडी होत आहे  म्हणून सध्या सर्व पिच्चर थ्रीडी मधून निघत आहे आता घरी बसल्या तुम्ही सुद्धा ह्याचा वापर करू शकता.
  • ह्या मधून तुम्हाला थ्रीडी मोवी चा आनंद घेता येईल.
  • त्या साठी तुम्हाला 3D चष्मा 
  • ( ज्याच्यात एक ग्लास निळा आणि दुसरा लाल मध्ये असतो )
  • तो असण गरजेच आहे. आणि एक 3D Video....

स्टेप्स 

  • आधी तुमच्या PC किवा Laptop मध्ये VLC प्लेयर डाऊनलोड करून घ्या.
  • डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
  • डाऊनलोड  करून झाल्यावर तुमच्या कडे असलेला 3D Movie VLC मधून ओपन करा ( फक्त  3D Movie च तुम्ही 3D मध्ये पाहू शकता प्रत्येक मोवी नाही किवा विडीओ नाही.)

  • आता  वर दिलेल्या चित्रा प्रमाणे तीन रेषा असलेल्या चौकोनी बॉक्स वर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल.
  • आता तिच्या वर Video Effects मध्ये जाऊन Advanced वर क्लिक करा 

  • मग सर्वात शेवटी तुम्हाला Anaglyph 3D अस ऑप्शन येईल. 
  • त्या बॉक्स ला टिक करा आणि विंडो क्लोज करा.
  • आता तुम्ही थ्रीडी मध्ये विडीओ पाहू शकता.

महत्वाच्या सूचना :


  • VLC प्लेयर नवीन अपडेट करूनच हि प्रोसेस करा.
  • फक्त थ्रीडी मध्ये असलेल्या विडोओ किवा मोवी पाहू शकता. 
  • त्या साठी तुम्हाला 3D चष्मा ( ज्याच्यात एक ग्लास निळा आणि दुसरा लाल मध्ये असतो )
  • हा घ्यावा लागेल....
Tags :- VLC tricks In Marathi , VLC tutorial , Marathi Tricks.Com , PC Tricks Marathi....

Socializer Widget By Blogger Yard
SOCIALIZE IT →
FOLLOW US →
SHARE IT →

0 comments:

Post a Comment