Subscribe For Free Updates!

We'll not spam mate! We promise.

Wednesday, 15 April 2015

How to Block Ads on Google Chrome, Firefox,IE,Opera Browser

तुमच्या Google Chrome, Firefox,IE,Opera Browser मध्ये  Ads कश्या प्रकारे बंद करणार .....


मित्रानो मी Vj (Ïshq Ḳillş) आज तुमच्या साठी घेऊन आलोय एक झकास ट्रिक ज्या मुळे तुमच्या Browser मधून Ads बंद करू शकता...

तुम्ही रोज सर्चिंग करत असताना तुम्हाल कुठे ना कुठे Ads दिसता ज्या मुळे तुमच पेज लोड व्हायला फार वेळ लागतो. काही अश्या प्रकारच्या Ads पण असतात जे Adults असतात जे अचानक तुमच्या समोर येतात. म्हणजे तुम्ही काही न करता एक विंडो ओपन होते आणि तुम्ही त्या साईट वर Automatically जातात ह्या मध्ये तुमचा फारसा वेळ वाया जातो...
कधी कधी Youtube वापरत असताना तुम्हाला Ads दिसतील किवा प्रत्येक विडीओ साठी तुम्हाला १५ सेकंद थांबवा लागत.. मध्ये च विडीओ पाहत असताना तुमच्या समोर विंडो ओपन होते.. आणि तुमचा वेळ त्या मध्येच जातो...

तर मग आता चिंता करू नका माझ्या मित्रानो तुम्ही हे सर्व थांबवू शकता फक्त एक सिम्पल ट्रिक ने...
तुम्हाला कुठल्याही प्रकारच सोफ्टवेअर डाऊनलोड करावा लागणार नाही फक्त एक क्लिक आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होतील एका झटक्यात.... 

स्टेप्स :- 

  • आधी AdBlock डाऊनलोड करण्यसाठी येथे क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर विंडो ओपन होईल.
  • त्यात Add To Chrome  त्याच्यावर क्लिक करा.
  • आता AdBlock तुमच्या Browser मध्ये Add झाल्यावर ते तुमच्या उजव्या बाजूला दिसेल.
  • आता कुठलीही वेबसाईट ओपन करा ज्याच्या वर फार Ads असतात असतात उदारणार्थ :- Youtube.Com 
  • आता कुठलही विडीओ ओपन करा.
  • जस टाइमपास - २ च ट्रेलर ओपन केल समजा तर तुम्हाला तिथे १७ Ads दिसतील म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि नेट चा सर्चिंग Data पण कमी होईल....  :) 


महत्वाच्या सूचना  :- 

    • AdBlock लावल्यावर त्याला Disable करू नये.

    • काही साईट AdsBlock लावल्यावर ओपन होत नाय ह्याची नोंद घ्यावी... ( अश्या साईट वर AdBlock बंद करा अस म्हणून एक विंडो येते तेव्हा तुमच्या उजव्या बाजूला AdBlock च्या आयकॉन वर क्लिक करा आणि "Dont Run on pages on this domain" वर क्लिक करा आता ह्या वेबसाईट वर AdBlock चालणार नाही )

video बघण्यासाठी प्ले वर क्लिक करा ...



Socializer Widget By Blogger Yard
SOCIALIZE IT →
FOLLOW US →
SHARE IT →

0 comments:

Post a Comment