भावांनो मी चैतन्य गायकवाड तुमच्यासाठी अशी ट्रिक घेऊन आलो आहे कि तिचा उपयोग करून तुम्ही Facebook Messenger हे Android App तुमच्या कॉम्पुटर किंवा Laptop वर वापरू शकता.
अन्य कोणत्याही वेबसाईट च्या आधी सर्वप्रथम आम्ही हि ट्रिक तुमच्यासाठी घिऊन आलो आहोत .
यासाठी खालील स्टेप्स Follow करा :
- तुमच्या PC किंवा Laptop फेसबुक लॉगीन करा.
- Facebook Messenger च्या पेज वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
- यानंतर Continue बटनवर क्लिक करा.
आणि या ट्रिक चा आनंद घ्या.
नवीन नवीन ट्रिक्स साठी आमच्या वेब - साईट ला रोज नक्की भेट द्या :)
पोस्ट न समजल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता !!
आमची टीम MarathiTricks.Com लवकरच तुम्हाला सहकार्य
करेल.
करेल.







0 comments:
Post a Comment