मित्रानो मी प्रदिप कपाले तुमच्यासाठी अशी ट्रिक घेऊन आलो आहे कि तिचा उपयोग करून तुम्ही फेसबुक वरील टाकले जाणारे Status Via Iphone4 ,5,6 samsung S4,S5 असे टाकू शकता.
हे App तुमच्या MOBILE, कॉम्पुटर किंवा Laptop वर वापरू शकता.अन्य कोणत्याही वेबसाईट च्या आधी सर्वप्रथम आम्ही हि ट्रिक तुमच्यासाठी घिऊन आलो आहोत .
यासाठी खालील स्टेप्स Follow करा :
- तुमच्या MOBILE, कॉम्पुटर किंवा Laptop वरून फेसबुक LOG IN करा.
- TRICK च्या WEB वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
- चित्रामधी दिसत असलेल्या तुम्हला ज्या वरून STATUS UPLOAD करायचे आहे त्यावर क्लिक करा
- आता तुम्ही पाहिजे ते STATUS SELECT करून FACEBOOK वर POST करू शकता .
आणि या ट्रिक चा आनंद घ्या
नवीन नवीन ट्रिक्स साठी आमच्या वेब - साईट ला रोज नक्की भेट द्या :)
पोस्ट न समजल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता !!
आमची टीम MarathiTricks.Com लवकरच तुम्हाला सहकार्य
करेल.
करेल.





0 comments:
Post a Comment