Subscribe For Free Updates!

We'll not spam mate! We promise.

Saturday, 11 April 2015

[LOOT][APP]Earn Unlimited Free Recharge By Reffering

नमस्कार मित्रानो मी नुकतच एक APP शोधलं आहे ज्यावरून तुम्ही १०रु. पर्यंत प्रत्येक REFERRAL कमवू शकतात.

हि ट्रिक फार सोपी आणि सरळ आहे. 



CashBossFree Recharge App: ह्या APP वरून तुम्ही फ्री रिचार्ज कमवू शकतात ते पण पूर्ण फ्री आणि तेही संपूर्ण भारतात कुठेही. आणि त्यावरून मिळालेले पैसे रिचार्ज च्या स्वरुपात तुम्हाला कुठल्याही नंबर वर रिचार्ज करून मिळेल ते हि फ्री मध्ये. आता तुम्हाला रिचार्ज मारायची गरज नाही फक्त हे APP डाऊनलोड करा आणि ह्याच्या वरून मिळालेल्या REFERRAL Link ला तुमच्या मित्राना किव्हा कुठेही शेअर करा आणि प्रत्येक REFERRAL वर मिळवा १०रु रिचार्ज. म्हणजे जर तुम्ही तुमची लिंक तुमच्या ५ मित्रांना शेअर केली आणि त्यांनी जर तुमच्या लिंक वरून हि APP डाऊनलोड केली तर तुम्हाला ५० रु मिळतील ते पण काही न करता मग वाट कसली बघत आहे आताच डाऊनलोड करा आणि मिळवा फ्री रिचार्ज.

स्टेप्स :



  • आधी हि APP डाऊनलोड करा. CashBoss
  • APP डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 
  • APP डाऊनलोड करून झाल्यावर तिला इंस्टाल करा.
  • मग तुम्हाला तुमचा नंबर रजिस्टर करावा लागेल.
  • नंबर टाकल्यावर तुम्हाला एक कोड येईल तो तिथे टाका आणि Verify करून घ्या.
  • कधी कधी नंबर automatically Verify  ह्याची नोंद घ्यावी.
  • आता तुम्हाला ऑफर वोल येईल त्यावरून सुद्धा तुम्ही पैशे कमवू शकता.
  • आता REFFRAL लिंक काढण्यासाठी तुम्ही लेफ्ट साईड एक बार येईल ज्यावर तीन लाईन असतील त्याच्यावर क्लिक करा.
  • मग REFER TO EARN वर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमची लिंक काढण्यासाठी भरपूर पर्याय असतील पण तुम्ही Copy and Share Link वर क्लिक करून तुमची लिंक काढू शकता.
  • आता ती लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना कुठल्याही पद्धतीने देऊन त्यांना हि APP डाऊनलोड करण्यासाठी लावा आणि मग बघा तुमच्या अकौंट ला लगेच १० रुपये येतील जर तुमच्या लिंक वरून १० लोकांनी  APP डाऊनलोड केली तर तुम्हाला १०० रुपये मिळतील. 
नवीन नवीन ट्रिक्स साठी आमच्या वेब - साईट ला रोज नक्की भेट द्या :)

पोस्ट न समजल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता !! आमची टीम MarathiTricks.Com लवकरच तुम्हाला सहकार्य करेल. 


Tags : Android Tricks In MarathiEarn Tricks In MarathiFacebook Tricks In MarathiPC Tricks In MarathiWhatsapp Tricks In Marathi, Sim Card Tricks In Marathi. 

Socializer Widget By Blogger Yard
SOCIALIZE IT →
FOLLOW US →
SHARE IT →

0 comments:

Post a Comment