मराठीट्रिक्स.कॉम
मराठीट्रिक्स.कॉम आता तुमच्या समोर एक अशी ट्रिक आणत आहे जिच्या मुळे तुम्ही कोणाला हि फ्री SMS पाठवू शकता. काही अश्या प्रकारचे APP आहेत ज्याच्या वर तुम्हाला रजिस्ट्रेशन कराव लागत किवा पैसे द्यावे लागतात पण आम्ही तुमच्या साठी अशी वेबसाईट शोधून काढली आहे जी हे सर्व तुम्हाला फ्री मध्ये देणार आहे... आम्ही स्वत: हि ट्राय करून मग तुम्हाला देतो म्हणून १००% वर्किंग आणि Tested आहे....
- आधी वेब-साईट वर जाण्यासाठी [ येथे क्लिक करा ]
- वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला सर्वात खाली तुम्हाला ३ बॉक्स दिसतील ( वर दिलेल्या चित्रा प्रमाणे )
- पहिल्या बॉक्स मध्ये मोबाईल नंबर टाका (ज्या व्यक्तीला मेसेज सेंड करायचा आहे त्याचा नंबर )
- दुसर्या बॉक्स मध्ये मेसेज टाका. ( मेसेज १० शब्दा पेक्षा मोठा असावा.)
- तिसर्या बॉक्स मध्ये तुमच नाव टाका.
- आता Send SMS वर क्लिक करा
- नवीन tab ओपन होईल तिथे तुम्हाला सर्वात शेवटी Security Code टाकावा लागेल . ( वर दिलेल्या चित्रा प्रमाणे )
- Confirm Send SMS XXXXXXXX वर क्लिक करा ( XXXXXXXX च्या ठिकाणी ज्याला SMS सेंड करतोय त्याचा नंबर येईल)
- थोड्या वेळाने त्याला मेसेज येऊन जाईल ( १ मिनिट ).
महत्वाच्या सूचना :-
- हि पूर्ण फ्री वेबसाईट आहे.
- SMS सेंड करत असतांना खात्री करून घ्या कि ज्याला तुम्ही मेसेज सेंड करत आहे त्याच्या नंबर वर DND ( Do NOt Disturb ) हे लावलेलं नको.
- DND ( Do NOt Disturb ) जर नंबर वर असेल तर मेसेज जाणार नाय ह्याची नोंद घ्यावी.
- हिचा गैर वापर करून नये कारण ह्या वेबसाईट वर तुमचा I.P Address Trace होतो.
नवीन नवीन ट्रिक्स साठी आमच्या वेब - साईट ला रोज नक्की भेट द्या :)
पोस्ट न समजल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता !!
आमची टीम MarathiTricks.Com लवकरच तुम्हाला सहकार्य करेल.
Tags : Android Tricks In Marathi, Earn Tricks In Marathi, Facebook Tricks In Marathi, PC Tricks In Marathi, Whatsapp Tricks In Marathi, Sim Card Tricks In Marathi.
पोस्ट न समजल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता !!
आमची टीम MarathiTricks.Com लवकरच तुम्हाला सहकार्य करेल.
Tags : Android Tricks In Marathi, Earn Tricks In Marathi, Facebook Tricks In Marathi, PC Tricks In Marathi, Whatsapp Tricks In Marathi, Sim Card Tricks In Marathi.








0 comments:
Post a Comment