१०० % वर्किंग ट्रिक फक्त नवीन युजर साठी...
मित्रांनो तुम्ही आम्हाला देत असलेल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता आम्ही तुमच्यासाठी
घेऊन आलो आहोत भन्नाट ट्रिक
- सर्वात आधी Mobikwik App डाऊनलोड करा.
- Mobikwik App डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- डाऊनलोड करून झाल्यावर त्याला इंस्टाल करा.
- आता त्यात रजिस्टर (नवीन अकौंट बनवा) करा.
- आता त्यात Add Money वर क्लिक करा.
- त्यात किंमत ३५ रुपये किंमत टाका आणि Add Now वर क्लिक करा.
- नंतर तुम्हाला तिहे क्रेडीट कार्ड चा नंबर टाकण्यासाठी एक बॉक्स ( रकाना) येईल.
- त्यात काही न टाकता खाली I have a promo code च्या बॉक्स वर क्लिक करा.
- मग तो तुम्हाला प्रोमो कोड मागेल तिथे Coupon code:- APPCR35 ( for Rs 35 cashback ) हा कोड टाका.
- आणि तुम्हाला जर आजून ब्यालेंस पाहिजे असेल तर तुम्ही
- Coupon code:- Welcome50 ( for Rs 50 cashback ) हा कोड पण वापरू शकता.
- आता फक्त DC आणि CC ह्यांचाच वापर करावा.
- तुमचा पेमेंट सक्सेस झाल्यावर RS.70 / Rs 100 मिळवा.
हि ट्रिक वापरनार्या साठी एक महत्वाची सूचना..
- हि ट्रिक फक्त एकदाच चालेल एका नंबर वर परत होणार नाय
- ऑफर फक्त नवीन युजर साठी आहे.
- हि ऑफर फक्त १५ एप्रिल २०१५ पर्यंत चालू आहे लवकर करा.
नवीन नवीन ट्रिक्स साठी आमच्या वेब - साईट ला रोज नक्की भेट द्या :)
पोस्ट न समजल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता !!
आमची टीम MarathiTricks.Com लवकरच तुम्हाला सहकार्य करेल.
Tags : Android Tricks In Marathi, Earn Tricks In Marathi, Facebook Tricks In Marathi, PC Tricks In Marathi, Whatsapp Tricks In Marathi, Sim Card Tricks In Marathi.
Tags : Android Tricks In Marathi, Earn Tricks In Marathi, Facebook Tricks In Marathi, PC Tricks In Marathi, Whatsapp Tricks In Marathi, Sim Card Tricks In Marathi.






nahi zhalaa
ReplyDeleteहि ट्रिक वापरनार्या साठी एक महत्वाची सूचना..
Deleteहि ट्रिक फक्त एकदाच चालेल एका नंबर वर परत होणार नाय
ऑफर फक्त नवीन युजर साठी आहे.
हि ऑफर फक्त १५ एप्रिल २०१५ पर्यंत चालू आहे लवकर करा.